शासन परिपत्रक:
राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी सेवेत असतांना मृत्यु पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबतचा शासन निर्णय दिनांक १४ जून,२०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
२.वित्त विभागाच्या संदर्भाधिन क्रमांक ३ येथील परिपत्रकामध्ये उक्त लाभ अनुज्ञेयकरण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली केली आहे, ती कार्यपद्धती याद्वारे लागू करण्यात येत आहे.
वरील शासन परिपत्रक वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
0 Comments