Subscribe Us

खराब झालेले शालेय पोषण आहार साहित्य नष्ट करण्यासाठी लागणारा पंचनामा व अर्ज

 


बऱ्याच वेळा शालेय पोषण आहार अंतर्गत मिळणारे तांदूळ व इतर धान्यादी साहित्य काही कारणांमुळे खराब होते सदर खराब झालेली साहित्य रेकॉर्ड वरून कमी करायचे असल्यास. 

त्यासाठी शालेय पोषण आहार समिती किंवा शालेय व्यवस्थापन समिती ने सदर साहित्याचा पंचनामा करून पंचनामे सोबत साहित्याचे विवरण जोडून साहित्य कमी करणे साठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो गटशिक्षणाधिकारी यांनी मंजुरात दिल्यानंतर सदर साहित्य आपल्याला रेकॉर्ड करून म्हणजेच अभिलेखांवरून कमी करता येते.

पंचनामा व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करावयाचा अर्ज पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

Download 

Post a Comment

0 Comments