Subscribe Us

केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षणासंबंधित स्पष्टीकरणाबाबत.

 

केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षणासंबंधित स्पष्टीकरणाबाबत.

जनगणना २०११ मधील उपलब्ध माहितीनुसार या कार्यालयास गावनिहाय निरक्षरांची आकडेवारी प्राप्त झालेलीआहे ,परंतु गावनिहाय निरक्षरांचे नावे अप्राप्त आहे. त्यामुळे अशा निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील १५ वर्ष व त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या साधारणपणे १ कोटी ६३लक्ष इतकी आहेत. सदर निरक्षर व्यक्तींना मार्च सन २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्यासाठी समाजातील विविध घटकांचा स्वयंसेवी पध्दतीने अध्ययन अध्यापनासाठी सहभाग घेण्यात येत आहे. त्यापूर्वी संदर्भीय पत्र क्र. ४ अन्वये, या योजनेकरिताऑफलाईन पध्दतीने सर्वेक्षण करून निरक्षरांची माहिती शिक्षक (सर्वेक्षक) यांनी प्रपत्र १,२,३ मध्ये भरून शाळा मुख्याध्यापकांकडे द्यावयाची आहे. ऑफलाईन सर्वेक्षणाबाबत विविध संघटनांच्या प्राप्त निवेदनांनुसार संचालनालय स्तरावरून सहकार्य करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यात कुठेही सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थाकडून करण्यात येईल असे म्हटलेले नाही.

मा.शिक्षण संचालककाचे आजचे परीपत्रक वाचण्यासाठी व PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

CLICK HERE 

Post a Comment

0 Comments