🇮🇳 भारत सरकारचे 'मेरी माटी मेरा देश' प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?
( स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने )
> सर्वप्रथम सर्वांनी खालील अधिकृत
वेबसाइटला
https://merimaatimeradesh.gov.in/
भेट द्यावी लागेल.
> त्यानंतर तुम्हाला टेक प्लेज लिंकची सूचना
दिसेल.
> आता तुम्हाला टेक प्लेज लिंकवर क्लिक
करावे लागेल आणि तुमच्या डिव्हाइसवर
नवीन विंडो दिसेल.
> तुमचे वैयक्तिक तपशील जसे तुमचे नाव,
मोबाईल नंबर, राज्याचे नाव आणि अधिक
तपशील एंटर करा.
> यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे
तुम्हाला एक रोपटे लावताना किंवा हातात
मातीचा दिवा धरलेला सेल्फी अपलोड
करावा लागेल.
सेल्फी अपलोड केल्यानंतर तुम्हाला
सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
> सबमिट बटणानंतर, तुम्हाला
merimaatimeradesh.gov.in मेरी
माती मेरा देश प्रमाणपत्र डाउनलोड लिंकचा
पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
आता तुमच्या नावाचे मेरी माती मेरा देश प्रमाणपत्र डाऊनलोड झालेली सुचना आपल्या मोबाईल वर दिसेल
0 Comments