Subscribe Us

NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनाबाबत


 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर दिनांक २५ जुलै, २०२३ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईनआवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

 संपूर्ण माहिती PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

Download PDF

Post a Comment

0 Comments