एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्रिन्सिपल, पीजीटी, अकाउंटंट, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (जेएसए), लॅब अटेंडंट” पदांच्या एकूण 4062 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.👇
0 Comments