*बदली आदेशाबाबत*
दि.२१-०३-२०२३
*विषय : प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली आदेशाबाबत*
संदर्भ : बदली वेळापत्रक दि. २८-०२-२०२३
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की , बदली वेळापत्रकानुसार आज दिनांक २१-०३-२०२३ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन बदली आदेश याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत .
शिक्षकांचे वैयक्क्तिक बदली आदेश डाउनलोड करण्याची सुविधा सायंकाळ पर्यंत उपलब्ध होणाची शकयता आहे.
शिक्षकांचे लॉगिन सक्षम झाल्यानंतर शिक्षकांच्या लॉगिनवरुनही शिक्षकांना आपले बदली आदेश डाउनलोड करता येतील .
याबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शिक्षकाना अवगत करावे.
0 Comments