गोपनीय अहवालाचे महत्त्व:-
गोपनीय अहवाल एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हे एखाद्या अधिकाऱ्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्याच्या/तिच्या कारकिर्दीतील पुढील प्रगतीसाठी मूलभूत आणि महत्त्वपूर्ण इनपुट प्रदान करते .
शासकिय अधिकारी/कर्मचारी यांचे काम व वर्तणूक कशा पध्दतीची आहे. यासाठी गोपनीय अहवाल कार्यालय प्रमुखाकडुन लिहले जाते. गोपनीय अहवाल हे पदोन्नतीसाठी फार महत्वाचे आहे. गोपनिय अहवाल व मत्ता दायित्व हे 31 मार्च पूर्वी प्रत्येक अधीकारी/कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा .
गोपनिय अहवाल कोरा नमुन्यासाठी येथे
मत्ता व दायित्व कोरा नमुन्यासाठी येथे
0 Comments