Subscribe Us

20/03/2023 ला मुख्यसचीवांनी बोलवली तातडीची बैठक

 


राजपत्रित अधिकारी 28/03/2023 पासून संपात सहभागी होणार असल्याची नोटीस शासनास दिल्यामुळे शासन घाबरलं,शासनाने धसका घेतला आहे,त्यामुळे मुख्यसचिवांनी 20/03/2023 ला तातडीची बैठक बोलावली आहे

 पत्र वाचण्यासाठी येथे Click करा

Post a Comment

0 Comments